जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Chandrapur District Central Co-operative Bank Recruitment for Clerk & Peon Post , Number of Post Vacancy – 358 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 261 |
| 02. | शिपाई | 97 |
| एकुण पदांची संख्या | 358 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तसेच MSCIT / समतुल्य अर्हता उत्तीर्ण आवश्यक असेल .
पद क्र.02 साठी : उमेदवार हे किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची मर्यादा ( Age limit ) :
| अ.क्र | पदनाम | वयोमर्यादा |
| 01. | लिपिक | 21-38 वर्षे |
| 02. | शिपाई | 18-38 वर्षे |
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.cdccrecruitment.in/home या संकेतस्थळावर दिनांक 19.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 560.50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय तटरक्षक दल अंतर्गत भांडरपाल , लास्कर , चालक , शिपाई , चौकीदार इ.पदांसाठी पदभरती ..
- 🚆 भारतीय रेल्वेत 5,165 पदांची नवीन भरती!
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026