नगर विकास विभाग मार्फत गट अ प ब संवर्गातील 208 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावीधमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Town Planning And Valuation Service recruitment for Group A & B Post , Number of Post Vacancy – 208 ) पदनाम ,पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | नगर रचनाकार ( गट अ ) | 60 |
02. | सहायक नगर रचनाकार ( गट ब ) | 148 |
एकुण पदांची संख्या | 208 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : स्थापत्या अथवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी / शहरी व ग्रामीण अभियांत्रिकी / आर्किटेक्चर / बांधकाम तंत्रज्ञान / मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन / समकक्ष पदवी , टाऊन नियोजन / टाऊन प्लॅनिंग व जमिनी व इमारतीचे मुल्यांकन यांमध्ये अनुभव .
पद क्र.2 साठी : उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी अथवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी / शहरी व ग्रामीण अभियांत्रिकी / आर्किटेक्चर अथवा बांधकाम तंत्रज्ञान / मान्यताप्राप्त विद्यापीठाची शहरी नियोजन / समकक्ष मधील पात्रता मधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची अट : उमेदवाराचे दिनांक 01.02.2025 रोजी किमान वय हे 18 तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये मागास / आ.दु.घ/ अनाथ प्रवर्ग करीता वयांत 05 वर्षाची सुट देण्यात येईल .)
परीक्षा शुल्क :
पद क्र.01 साठी ; सर्वसाधारण प्रवर्ग करीता 719/- रुपये तर ( मागास / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग प्रवर्ग करीता 449/-परीक्षा शुल्क आकारण्यात येईल ..
पद क्र.02 साठी : सर्वसाधारण प्रवर्ग करीता 394/- रुपये तर मागास / आ.दु.घ / दिव्यांग / अनाथ प्रवर्ग करीता 294/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 15.10.2024 पासुन ते दिनांक 04.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तब्बल 2795 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- NMDC : स्टील लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 934 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .