माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Secondary Shool employees co-operative society ltd. Recruitment for clerk post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाहीत ..
आवश्यक शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी , संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था लि.मुंबई 101 मानव दृष्टी पहिला मजला एलबीएस मार्ग कुर्ला पश्चिम मुंबई 400070 या पत्यावर दि.05.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!