वित्त , कामगार , मंत्रालय तसेच इतर विविध शासकीय कार्यालयातील MPSC ग्रुपमधील गट “क” संवर्ग अंतर्गत रिक्त 1333 जागेसाठी महाभरती ..

Spread the love

राज्य शासनांच्या वित्त , कामगार , मंत्रालय तसेच इतर विविध शासकीय कार्यालयातील MPSC ग्रुपमधील गट क संवर्ग अंतर्गत असणाऱ्या रिक्त पदांच्या 1333 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class C Post , Number of post vacancy – 1333 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

विभागपदनामपदसंख्या
कामगारउद्योग निरीक्षक39
वित्तकर सहायक482
वित्ततांत्रिक सहायक09
विधी व न्यायबेलिफ व लिपिक17
राज्यातील विविध कार्यालय / मंत्रालयलिपिक – टंकलेखक786
 एकुण पदांची संख्या1333

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी

हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..

पद क्र.02 व 05 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र‍.मि.

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2025 रोजी ( यांमध्ये मागास / अनाथ / आ.दु.घ प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट )

पदनामवयोमर्यादा
उद्योग निरीक्षक19-38 वर्षे
कर सहायक19 ते 38 वर्षे
तांत्रिक सहायक18 ते 38 वर्षे
बेलिफ व लिपिक19 ते 38 वर्षे
लिपिक – टंकलेखक19 ते 38 वर्षे

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक : 04.10.2024

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 394/- रुपये तर ( मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 294/- रुपये )

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : Apply Now

अधिक माहितीकरीता : जाहिरात पाहा

Leave a Comment