TMB : तामिळनाड मर्कंटाईल बँक मध्ये , पदवी धारकांसाठी 170 रिक्त जागेवर महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tamilnad mercantile bank recruitment for senior customer service executive post , number of post vacancy – 170 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये वरिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटिव पदांच्या एकुण 170 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( bank recruitment for senior customer service executive post , number of post vacancy – 170 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयाची अट ( Age limit ) : उमेदाराचे दि.30.09.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 26 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/tmbloct24/ या संकेतस्थळावर दि.27.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026