इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मुंबई येथे विविध शिक्षक व कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Institute Of Hotel Management Catering Technology Mumbai Recruitment For Teacher and Clerk Post , Number of post vacancy – 21 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदांचे नाव | पदसंख्या |
01. | सहाय्यक प्रशिक्षक | 08 |
02. | कनिष्ठ लिपिक | 07 |
03. | शिक्षक | 06 |
एकुण पदांची संख्या | 21 |
पात्रता –
पद क्र.01 साठी – हॉस्पिटॅलिटी किंवा पर्यटन विषयात पदव्युत्तर पदवी / MBA किंवा समकक्ष अर्हता .
पद क्र.02 साठी – 12 वी , संगणकावर टायपिंग परीक्षा उत्तीर्ण .
पद क्र.03 साठी – हॉस्पिटॅलिटी किंवा पर्यटन विषयात पदव्युत्तर पदवी / MBA किंवा समकक्ष अर्हता .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क –
जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज Principal Institute of Hotel Management , Catering Technology and Applied Nutrition Veer Savarkar marg dadar – west Mumbai या पत्त्यावर दि.28.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे . या पदभरती करीता 500/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी सवस्तिर जाहीरात पाहा
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- प्रदुषण नियंत्रण मंडळ अंतर्गत विविध गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !