श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

श्री.संत गजानन शिक्षण महाविद्यालय बीड अंतर्गत , प्राचार्य , सहायक प्राध्यापक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shri Sant Gajanan College of Education , Beed Recruitment for various post , number of post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर अर्हता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहायक प्राध्यापक12
03.ग्रंथपाल01
04.लिपिक01
05.शिपाई01
 एकुण पदांची संख्या16

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : PG , M.ED , व 55 टक्के गुणांसह PD अर्हता उत्तीर्ण

पद क्र.02 साठी : संबंधित विषयात PG , M.ED , NET /PHD

हे पण वाचा : IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.03 साठी : M.LIB / SET / NET /PD

पद क्र.04 साठी : MSC , B.COM / B.A , Tally , MSCIT

पद क्र.05 साठी : SSC , HSC

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे डोमिनी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे श्री. संत गजानन शिक्षण महाविद्यालय अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि.बीड या पत्यावर दि.06.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment