Mahanirmiti : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 जागेवर महाभरती ; अर्ज करण्यास सुरुवात , करण्यात आली असून , पात्र / इच्छुक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Mahanirmiti Recruitment for Technician -3 Post , Number of post vacancy – 800 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये तंत्रज्ञ – 3 पदांच्या एकुण 800 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Technician -3 Post , Number of post vacancy – 800 )
आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक असेल .
वयाची अट ( Age Limit ) : दिनांक 01.10.2024 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर दिनांक 26.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभतरी प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BHEL मध्ये 660 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी
- ONGC मध्ये 3,047 पदांसाठी भरती जाहीर! 10 वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांना संधी
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..