BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत विविध पदांच्या 229 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Electromics Ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 229 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये इंजिनिअर पदांच्या एकुण 229 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , ट्रेड नुसार पदांची संख्या पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | इलेक्ट्रॉनिक्स | 85 |
02. | मेकॅनिकल | 52 |
03. | कॉम्प्युटर विज्ञान | 90 |
04. | इलेक्ट्रीकल | 02 |
एकुण पदांची संख्या | 229 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल / समक्षक अर्हता .
हे पण वाचा : संत शिरोमणी महाराज सहकारी साखर कारखाना लातूर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.11.2024 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 28 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल , तर यांमध्ये OBC करीता वयात 03 वर्षाची तर SC / ST करीता वयात 05 वर्षाची तर अपंग उमेदवारांकरीता वयात 10 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobapply.in/ या संकेतस्थळावर दि.10.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- SJVN : SJVN लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 114 रिक्त जागेसाठी पदभरती !
- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत गट ड ( वर्ग – 4 ) संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती !
- युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध पदांच्या आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 792 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !