Mann Deshi : मानदेशी महिला सहकारी बँक म्हसवड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mann Deshi Mahila Sahakari bank recruitment ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मानव संसाधन विभाग प्रमुख ( HRM ) | 01 |
| 02. | शाखा अधिकारी | 02 |
| 03. | लेखापाल | 04 |
| 04. | अधिकारी | 02 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : MBA / M.COM अथवा HR पदाचा किमान 01 वर्षाचा अनुभव .
पद क्र.02 साठी : बी.कॉम / एम.कॉम , GDC & A , JAIIB असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.03 साठी : उमेदवार हे B.COM /M.COM सह अनुभव , तसेच GDC & A , JAIB असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.04 साठी : उमेदवार हे B.COM /M.COM सह अनुभव , तसेच GDC & A , JAIB असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे careers@manndeshibank.com या मेलवर दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .