NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 50 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation Ltd. Recruitment for Assistant Officer Post , Number of post vacancy – 50 )
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक अधिकारी ( सुरक्षा ) पदांच्या एकुण 50 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Assistant Officer Post , Number of post vacancy – 50 )
Education Qualification : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल अथवा पीजी डिप्लोमा ( औद्योगिक सुरक्षा )
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दि.10.12.2024 रोजी कमाल वय हे 45 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : डेक्कन एज्येकेशन सोसायटी अंतर्गत गट – क व गट ड संवर्गातील पदांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीराती मध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/ या संकेतस्थळावर दि.10.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..