ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान , चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान , चंद्रपुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment for various post , Number of post vacancy – 10 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.संप्रेषण व्यवस्थापक01
02.सीएसआर व्यवस्थापन अधिकारी01
03.से.नि.लेखापाल01
04.डाटा एन्ट्री ऑपरेटर03
05.कॉल सेंटर ऑपरेटर03
06.मल्टी परपज स्टाफ01
 एकुण पदांची संख्या10

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदनिहाय सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे [email protected]  अथवा [email protected] या मेलवर आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment