राष्ट्रीय इन्स्टिट्युट ऑफ वायरॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Virology pune recruitment for various post , Number of post vacancy – 31 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इलेक्ट्रिशियन | 08 |
| 02. | प्लंबर | 02 |
| 03. | मेकॅनिक | 02 |
| 04. | PASAA | 13 |
| 05. | कारपेंटर | 02 |
| 06. | मेकॅनिक (मोटार व्हेईकल) | 02 |
| 07. | ICTSM | 02 |
| एकुण पदांची संख्या | 31 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : महावितरण धाराशिव अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे aprenticeshipniv@gmail.com या मेलवर दि.26.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..