स्कूल ऑफ स्कॉलर्स नागपुर अंतर्गत राज्यात नागपुर , अमरावती , अकोला , वर्धा या जिल्ह्यांमध्ये शिक्षक पदांच्या एकुण 105 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( School of Scholars Nagapur Recruitment for Teacher post , Number of post 105 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षक ( Teacher ) पदांच्या एकुण 105 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
Job Location ( नोकरीचे ठिकाण ) : यवतमाळ , अमरावती , नागपुर , धामणगाव , हिंगणघाट , वर्धा , वरुड , अकोला ..
हे पण वाचा : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 608 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
शैक्षणिक अर्हता : सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे info@mgsnagpur.org या मेलवर दिनांक 26 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026