लातुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत अधिकारी , हिशोबनीस , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Latur Urban Co-operative bank ltd recruitment for various post ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये शाखा व्यवस्थापक , वरिष्ठ अधिकारी ( हिशोबनीस ) लिपिक व सेवक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या नमुद प्रविष्ठ नाही ..
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educational Qualification ) :
शाखा व्यवस्थापक पदासाठी : पदवी , JAIIB / CAIIB / DBM अथवा CA / CMA
वरिष्ठ अधिकारी पदासाठी : बी.कॉम / एम .कॉम , JAIIB / CAIIB / DBM अथवा CA / CMA
लिपिक पदासाठी : कोणतीही पदवी , टायपिंग
सेवक : 10 वी पास
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे career@laturbank.co.in या मेलवर दि.01.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !
- IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !