महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 140 जागेसाठी पदभरती , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीात आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahagenco Koradi Recruitment for various post , Number of post vacancy – 140 ) सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग | 30 |
| 02. | मेकॅनिकल इंजिनिअरिंग | 35 |
| 03. | कॉम्प्युटर इंजिनिअरिंग | 25 |
| 04. | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग | 20 |
| 05. | पदवीधर प्रशिक्षणार्थी ( कला / विज्ञान / वाणिज्य / काम्प्युटर ॲप्लीकेशन ) | 40 |
| एकुण पदांची संख्या | 140 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता : संबंधित क्षेत्रातील इंजिनिअरिंग पदवी / कला / वाणिज्य / विज्ञान / काम्प्युटर ॲप्लीकेशन मधील पदवी / डिप्लोमा ..
हे पण वाचा : MPSC मार्फत गट – क व ब संवर्गातील 1813 जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : कोराडी , महाराष्ट्र ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे उर्जाभवन , औ.वि.के.कोराडी या पत्यावर दि.15.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !