ITBP : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दल अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo – Tibetan Border Police Force Recruitment for for Constable post , Number of post vacancy – 51 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | हेड कॉन्स्टेबल ( मोटार मेकॅनिक ) | 07 |
| 02. | कॉन्स्टेबल ( मोटार मेकॅनिक ) | 44 |
| एकुण पदांची संख्या | 51 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीर्ण , मोटार मेकॅनिक मध्ये आयटीआय + ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा .
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , मोटार मेकॅनिक मध्ये आयटीआय , अनुभव .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.22.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावर दि.22.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती प्रक्रिया करीता जनरल / ओ.बी.सी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026