आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत गट ब व क संवर्गातील 4500+ रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( All India Institute of medical sciences recruitment for various Class B & C Post , Number of post vacancy  – 4500+ ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक डायटिशियन , सहाय्यक , सहाय्यक एडमिन अधिकारी , डेटा एन्ट्री आपॅरेटर , कनिष्ठ एडमिन सहाय्यक , कनिष्ठ लिपिक , सहाय्यक अभियंता व इतर पदांच्या एकुण 4500+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमदेवार हे 10 वी / 12 वी / आयटीआय / पदवीधर / पदव्युत्तर पदवी / बी.एस्सी / एम.एस्सी / एम.एस डब्ल्यु / इंजिनिअरिंग पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : विभागीय आयुक्त नागपुर अंतर्गत गट क संवर्गातील पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rrp.aiimsexams.ac.in   पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 3000/- रुपये तर मागास / आ.दु.घ प्रवर्ग करीता 2400/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment