CFS : सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या Financial Services अंतर्गत सब स्टाफ , शिपाई , हेल्पर , कार्यकारी ऑपरेशन्स इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

CFS : सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या Financial Services अंतर्गत सब स्टाफ , शिपाई , हेल्पर , कार्यकारी ऑपरेशन्स इ. पदांसाठी पदभरती , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Centbank financial services ltd. Recruitemtn for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.व्यवस्थापक05
02.एक्झीक्युटीव्ह ऑपरेशन02
03.सब स्टाफ  ( हेल्पर / शिपाई )02
 एकुण पदांची संख्या09

हे पण वाचा : पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !

अर्हता ( Qualification ) :

अ.क्रपदनामअर्हता
01.व्यवस्थापकMBA/ CA / CA Intern.
02.एक्झीक्युटीव्ह ऑपरेशनकोणतीही पदवी / MBA
03.सब स्टाफ  ( हेल्पर / शिपाई )8 वी पास

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cfsl.in/career.php या संकेतस्थळावर दि.15.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment