ONGC : तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 108 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Oil and natural gas corporation ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 108 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | जियोलॉजिस्ट / जियोफिजिसिस्ट | 10 |
| 02. | सहाय्यक एक्झिक्युटिव इंजिनिअर | 98 |
| एकुण पदांची संख्या | 108 |
पद क्र.01 साठी : 60 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी ( संबंधित विषयात )
पद क्र.02 साठी : M. Sc अथवा एम टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक .
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 24.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026