HDFC Bank : एचडीएफसी बँकेत विविध पदांच्या तब्बल 500 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HDFC bank recruitment for relationship manager post , number of post vacancy – 500 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक / व्यवस्थापक / वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या एकुण 500 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातुन 50 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : माजी सैनिक सहयोग समिती अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे दिनांक 07.02.2025 रोजी 35 वर्षापेक्षा अधिक नसावेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 479/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026