भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक ( GDS ) पदांच्या एकुण 21413 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Post Office Recruitment for GDS Post Number of post vacancy – 21413 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या (Post Name / Number of post ) : यांमध्ये ग्रामीण डाक सेवक ( शाखा पोस्टमास्टर , सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर , डाक सेवक ) पदांच्या एकुण 21413 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच संगणकाचे व सायलिंगचे ज्ञान असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 03.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://indiapostgdsonline या संकेतस्थळावर दिनांक 03.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी /आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !