ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Thane mahanagarpalika recruitment , number of post vacancy – 33 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | HOD Of NICU / SNCU | 01 |
| 02. | विशेष वैद्यकीय अधिकारी | 04 |
| 03. | सिस्टर इन चार्ज | 04 |
| 04. | स्टाफ नर्स | 24 |
| एकुण पदांची संख्या | 33 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : वैद्यक शास्त्रातील पदवी , NICU मध्ये कामाचा अनुभव ,मराठी भाषेचे ज्ञान .
पद क्र.02 साठी : वैद्यक शास्त्रातील पदवी , NICU मध्ये कामाचा अनुभव ,मराठी भाषेचे ज्ञान .
हे पण वाचा : पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक पदांसाठी पदभरती ; अर्ज करण्यास सुरुवात !
पद क्र.03 साठी : पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविकास , NICU मध्ये काम केल्याचा अनुभव .
पद क्र.04 साठी : जनरल नर्सिंग व मिडवाईफरी पदविकास / बी.एस्सी नर्सिंग
थेट मुलाखतीची तारीख / स्थळ : पात्र व इच्छुक उमेदवारांनी प्रशासकीय इमारत , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाचपाखाडी , ठाणे या पत्यावर दिनांक 18.02.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026