PM इंटर्नशिप योजना अंतर्गत तब्बल 8,000+ पदांसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( prime minister internship scheme recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पीएम इंटर्नशिप योजना अंतर्गत 8000+ पदांसाठी पदभरती ..
आवश्यक अर्हता : 10 वी / 12 वी / डिप्लोमा / आयटीआय / बी.कॉम / बी.एस्सी / बी.सीए / बीबीए / बी. फार्मा .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 12.03.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : लिपिक श्रेणी पदांसाठी पदभरती ; Apply Now !
वेतनमान ( Pay Scale ) : मासिक वेतनमान 5000/-रुपये ( एक वेळ अनुदान 6000/- रुपये )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026