NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 400 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal power corporation ltd. Recruitment for Assistant Executive post , number of post vacancy – 400 ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव ( Operation ) पदांच्या 400 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 40 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 457 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.ntpc.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 01.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026