कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत लिपिक , नाईक ( मुख्य शिपाई ) , चौकीदार / शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi utpanna bazar samiti recruitment for clerk , peon , naik post , number of post vacancy – 03 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 01 |
| 02. | नाईक ( मुख्य शिपाई ) | 01 |
| 03. | चौकीदार / शिपाई | 01 |
| एकुण पदांची संख्या | 03 |
आवश्कय अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , एमएससीआयटी / समतुल्य संगणक कोर्स
पद क्र.02. साठी : 10 वी पास
पद क्र.03 साठी : 10 वी पास
वेतनमान :
| अ.क्र | पदनाम | वेतनश्रेणी |
| 01. | कनिष्ठ लिपिक | 19900-63200/- |
| 02. | नाईक ( मुख्य शिपाई ) | 16600-52400/- |
| 03. | चौकीदार / शिपाई | 15000-47600/- |
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://apmc101.in या संकेतस्थळावर दिनांक 28.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 885/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..