महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांच्या 70 जागेसाठी पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांच्या 70 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MUCBF recruitment for junior officer of post , number of post vacancy – 70 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ अधिकारी ( ट्रेनी ) पदांच्या 70 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : B.COM / BBA / BBM / BAF / BBI / BMS / B.Econimics / B.SC ( I.T ) / B.E / BCA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 31.01.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत 457 जागेसाठी आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : सांगली , ठाणे , पुणे , कोल्हापुर , नागपुर , मुंबई , नाशिक , गोवा , मडगाव , बेळगावी , निपाणी , रायगड .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mucbf.in/exam-125 या संकेतस्थळावर दिनांक 28.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1121/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment