BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 180 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of India recruitment for various post , number of post vacancy – 180 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य व्यवस्थापक | 21 |
| 02. | वरिष्ठ व्यवस्थापक | 85 |
| 03. | विधी अधिकारी | 17 |
| 04. | व्यवस्थापक | 57 |
| एकुण पदांची संख्या | 180 |
पद क्र.02 साठी : विधी पदवी
उर्वरित पदांसाठी : 60 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक /बी.एस्सी / एम.एस्सी / MCA
हे पण वाचा : इंडियन ऑईल कार्पोरेशन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/-रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 23.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..