शिक्षण प्रसारक मंडळ पुणे अंतर्गत शिक्षक , सेविका , सफाईगार , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shikshana Prasarak Mandal pune recruitment for various post , number of post vacancy – 41 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पुर्व प्राथमिक शिक्षक | 02 |
| 02. | प्राथमिक शिक्षक | 13 |
| 03. | माध्यमिक शिक्षक | 12 |
| 04. | सेविका | 07 |
| 05. | सफाईगार | 04 |
| 06. | ग्रंथपाल | 02 |
| 07. | रिसेप्शनिस्ट | 01 |
| एकुण पदांची संख्या | 41 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता ( Qualification ) पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे spmprimaryschool@gmail.com / secspmeng@gmail.com / primaryspm@gmail.com या मेलवर दिनांक 20 मार्च 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..