आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कुल कोकणठाम अंतर्गत अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Atma Malik international school recruitment for various post , number of post vacancy – 36 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | PRT | 06 |
| 02. | TGT | 12 |
| 03. | शारिरीक शिक्षण ( शिक्षक ) | 01 |
| 04. | विषय शिक्षक | 16 |
| एकुण पदांची संख्या | 36 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : एच एस स्सी , डी.एड
पद क्र.02 साठी : पदवी / संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी , बी.एड
पद क्र.03 साठी : एम पी एड
पद क्र.04 साठी : संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी , बी.एड
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी आत्मा मलिक इंटरनॅशनल कोकमठाम , शिर्डी – कोपरगाव रोड ता. कोपरगाव जि. अहमदनगर या पत्यावर दिनांक 21 ते 23 मार्च 2025 दरम्यान हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .