जिल्हा न्यायालय नागपुर अंतर्गत गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( District Court Nagpur Recruitment for class D post , number of post vacancy – 06 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये सफाईगार ( वर्ग -4 ) पदांच्या एकुण 06 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे किमान 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) : 15000-47600/-
वयोमर्यादा ( Age Limit ) : 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वय मर्यादा 43 वर्षे इतके असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय , आकाशवाणी चौक सिव्हिल लाईन्स नागपुर – 440001 या पत्यावर दिनांक 11.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..