महात्मा गांधी शिक्षण मंडळ चोपडा – जळगाव अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Mahatma Gandhi Shikshan mandal Chopada Recruitment for various post , number of post vacancy – 35 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post name ) – यांमध्ये विषय शिक्षक ( प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यिमक विभाग ) , शारीरिक शिक्षण शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , बस मदतनिस , शिपाई इ. पदांच्या एकुण 35 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नियुक्तीची पद्धत : थेट मुलाखतीद्वारे ..
अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात पाहा
अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 12.04.2025
आवश्यक अर्हता : बी.ए बी.एड / बी.एस्सी बी.एड / एम . बी.एड / एम.एस्सी बी.एड / बी.पी.एड /पदवी , 12 वी विज्ञान / बी.कॉम / एम कॉम / 10 वी पास .
आवदेन प्रक्रिया / रिक्त पदसंख्या मुलाखत दिनाक या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .