UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( UPSC Recruitment for various post , number of post vacancy – 111 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सिस्टम एनालिस्ट | 01 |
| 02. | डेप्युटी कंट्रोल ऑफ एक्सप्लोसिव | 18 |
| 03. | सहाय्यक अभियंता ( केमिकल ) | 01 |
| 04. | सहाय्यक अभियंता ( इलेक्ट्रिकल ) | 07 |
| 05. | सहाय्यक अभियंता ( मेकॅनिकल ) | 01 |
| 06. | जॉइंट सहाय्यक डायरेक्टर | 13 |
| 07. | सहाय्यक लेजिस्लेटिव काउंसल | 04 |
| 08. | सहाय्यक पब्लिक प्रॉसिक्युटर | 66 |
| एकुण पदांची संख्या | 111 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
हे पण वाचा : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
अर्ज प्रक्रिया : जाहीराती मध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://upsconline.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 25/- रुपये तर मागास / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !