विठ्ठलराव पाटिल महाविद्यालय कोल्हापुर अंतर्गत शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Vitthalrao Patil Mahavidyalaya Kolhapur Recruitment for Teacher & Non Teacher post , number of post vacancy – 49 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | विविध विषय शिक्षक | 39 |
| 02. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
| 03. | प्रयोगशाळा परिचर | 08 |
| एकुण पदांची संख्या | 49 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी , नेट / सेट / पीएचडी .
पद क्र.02 साठी : B.SC / M.SC संगणक ज्ञान
पद क्र.03 साठी : B.SC संगणक ज्ञान
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदारांनी विठ्ठलराव पाटील महाविद्यालय कळे ता.पन्हाळा जि.कोल्हापुर या पत्यावर दिनांक 21 एप्रिल 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !