माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ रायगड अंतर्गत प्राध्यापक , ग्रंथालय लिपिक , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , तंत्रज्ञ , शिपाई इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Managav shikshan prasarak mandal Raigad recruitment for various post , number of post vacancy – 20 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक प्राध्यापक | 11 |
| 02. | ग्रंथालय लिपिक | 01 |
| 03. | प्रयोगशाळा सहाय्यक ( केमिस्ट्री ) | 01 |
| 04. | प्रयोगशाळा परिचर ( केमिस्ट्री ) | 02 |
| 05. | आयटी तंत्रज्ञ | 01 |
| 06. | प्रयोगशाळा सहाय्यक | 02 |
| 07. | शिपाई | 02 |
| एकुण पदांची संख्या | 20 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पहावी ..
हे पण वाचा : पोलिस कर्मचारी सहकारी पतपेढी अंतर्गत कनिष्ठ लिपिक , शिपाई पदांसाठी पदभरती !
थेट मुलाखतीचा पत्ता / तारीख : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे डी.टी तटकरे महाविद्यालय माणगाव जि. रायगड – 402104 या पत्यावर दिनांक 02.05.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .