महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Distribution Company Limited Recruitment for various post , Number of post vacancy – 55 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वीजतंत्री | 25 |
02. | तारतंत्री | 30 |
एकुण पदांची संख्या | 55 |
पात्रता – उमेदवाराने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय कमाल वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे . तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर दि.07.12.2022 पर्यंत सादर करायचा आहे . सदर भरती प्रक्रिया करीता उमेदवारांकडुन कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- ONGC : तेल व नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत 108 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- HPCL : हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांच्या 234 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !