Digital Rupee : भारतामध्ये लाँच होतोय डिजिटल रुपया ! जाणुन घ्या डिजिटल रुपयांचे महत्व ,चलनी स्वरुप !

Spread the love

नोटांची जागा घेण्यासाठी डिजिटल रुपयांचे प्रक्षेपण चालु होत आहे. कोणत्याही बँक खात्याच्या मध्यभागी असणार्‍या व्यक्तिशिवाय बँकेचे व्यवहार होणार आहे. डिजिटल रुपया ज्या वेळी अदा करताे , त्याच वेळेस तो समोरच्या व्यक्तिच्या खात्यात जमा होतो. सध्या बँकेचे जे व्यवहार युपीआय मुळे होत असेल तर खात्यामध्ये त्या रुपयांचे स्थानांतरण होते. परंतु सीबीडीसी जे चलन आहे त्यामध्ये तस होत नाही. त्यामुळेच डिजिटल रुपये हा नोटांची जागा घेण्यासाठी सक्रिय होत आहे. नोटा, नाणी  कमी व्हाव्या आणि डिजिटल चलन संपूर्ण देशात यावे यासाठी रिझर्व बँकेने सर्वांसाठी ई- रुपयांचे प्रक्षेपण करण्याचे ठरवले आहे.

अनेक डिजिटल उपाय प्रत्यक्षात तयार होत असल्यामुळे सीबीडीसीचा वापर करू नये यासाठी बँक नवीन उपाय योजना करीत आहे. खूप लोकांचे पेमेंट हे चेक मुळे होत असल्यामुळे त्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास लोक बॅंकेला सुचना करतात. त्यामुळे बँक तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करते.युपीआय पासून खूप प्रकारचे डिजिटल व्यवहार पूर्ण होत असल्यामुळे त्यामध्ये अनेक प्रकारच्या संस्था खूप काही लोक त्यामध्ये समावेश करीत आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही जर एखाद्याला क्रेडीट कार्ड द्वारे पैसे देतअसेल तर ते पैसे त्वरित त्या व्यक्ति जवळ जात नाही ती रक्कम त्यांच्या जवळ  पोहोचायला 1 मिनिट किंवा 48 तास लागतात, परंतु डिजिटल रुपयांचे विचार केल्यास त्याला इतका वेळ लागत नाही तो त्वरित त्या व्यक्ति जवळ जातो.

जे डिजिटल चलन आहे ते सीबीडीसी या उपकरणावर अवलंबून आहे. डिजिटल चलनाचा वापर बँकसारख्या वित्तीय संस्थाच करू शकते. त्याचप्रमाणे किरकोळ डिजिटल चलनाचा वापर सामान्य लोक पण करू शकतात. ई-रूपया हा चार बँकेच्या द्वारे डिजिटल वाँलेटच्या सहाय्याने वाटल्या जातो. किरकोळ डिजिटल चलनाच्या पहिल्या टप्प्यात स्टेट बँक, येस बँक, आयसीआयसीआय बॅंक ,आयडीएफसी बँक या चार बँकेचा समावेश होतो आणि त्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मुंबई, दिल्ली,बंगळूर, भुवनेश्वर या चार शहरातून ई-रूपयाचे सर्वसामान्य लोकांसाठी प्रक्षेपण होणार आहे.

या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या अँपमध्ये, मोबाईल मध्ये, तसेच इतर डीवाइस स्टोअर मध्ये असलेल्या डिजिटल वाँलेटच्या माध्यमातून ई-रूपयांत लोक देवाण- घेवाण करू शकतात. मोबाईलच्या सहाय्याने लोक एकमेकांना रुपयांची रक्कम पाठवू शकते. वस्तू विकत घेऊ शकतात. डिजिटल रुपयांच्या वापरासाठी पहिल्या टप्प्यात इको सिस्टीमचा विकास झाला. डिजिटल रुपयांचा वापर करायचा असेल तर तुमच्याकडे बँकेने दिलेले डिजिटल वाँलेट असायला पाहीजे.

ज्या दुकानात तुम्हाला पैसे द्यायचे असेल तर तो डिजिटल रुपया घेण्यासाठी त्या दुकानदाराकडे   क्यूआरकोड असला पाहिजे. दोन व्यक्तिंना दोघात व्यवहार करायचा असेल तर दोघांकडे डिजिटल वाँलेट असायला पाहीजे. ई-रूपया ही योजना फार जुनी आहे. बिटकाँइनसारख्या क्रीप्टो करन्सीमधून तिचा विकास झाला. 2009 पासून आतापर्यंत कितीतरी क्रीप्टो करन्सीचे प्रक्षेपण झाले आहेत. त्यामध्ये लोकांची देवाण- घेवाण सुद्धा सुरू झाली आहे. हा उद्योग पूर्णपणे खाजगी आहे.

त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कायदे, नियम तयार केलेले नाही. अर्थशास्त्राच्या नियमानुसार मागणी आणि पुरवठ्याच्या हिशोबाने तिची किंमत ठरत असते. यात जोखीम असण्याचे कारण असे कि ई-रूपया हा रिझर्व्ह बँकेचा असल्यामुळे त्यावरू त्यावर जोखीम आकारता येत नाही.

Leave a Comment