मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत वाहनचालक ( गट ड ) पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay High Court Recruitment for Driver post , number of post Vacancy – 11 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वाहनचालक ( Staff Car Driver ) पदाच्या 11 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असेल , तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 21.04.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 21-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकरण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !