औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्ड मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Aurangabad Cantonment Board Recruitment for Junior Clerk , Dresser , Electrician , Lab Assistant , Mali , Mazdoor , Midwife , Peon , Pump Operator , Safai karmachari , Valve man ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – कनिष्ठ लिपिक , ड्रेसर , इलेक्ट्रिशियन , लॅब असिस्टंट , माळी , मजदूर , मिडवाईफ , शिपाई , पंप ऑपरेटर , सफाई कर्मचारी , वाल्व मॅन .
एकुण पदांची संख्या – 31
पात्रता – कनिष्ठ लिपिक पदांकरीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक , तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि अर्हता असणे आवश्यक . तर इतर पदांकरीता पदांनुसार 7 वी / 10 वी / 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . व्यावसायिक अभ्यासक्रम लागु असणाऱ्या उमेदवारांकरीता आयटीआय / व्यवसाय अर्हता प्रमाणपत्र कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांकडुन आफलाईन पद्धतीने मुख्य संचालक अधिकारी कार्यालय – the Aurangabad Cantonment Board, Bungalow No. 10, Opposite Income Tax Office, Nagar Road, Cantonment Aurangabad – 431 002 (Maharashtra) या पत्त्यावर दि.06.01.2023 पर्यंत अर्ज सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 700/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येणार असून मागासवर्गीय / आर्थिक दृष्ट्या मागास / महीला / तृतीय पंथीय उमेदवारांकरीता 350/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !