लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापुर अंतर्गत 152 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Lokmangal Nagari Sahakari Patsanstha Solapur Recruitement for various post , number of post vacancy – 152 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शाखाधिकारी | 20 |
| 02. | लिपिक | 100 |
| 03. | शिपाई | 30 |
| 04. | ई.डी.पी व्यवस्थापक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 02 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : वाणिज्य शाखेतील पदवी / समकक्ष अर्हता , बँकिंग क्षेत्रातील अनुभव .
पद क्र.02 साठी : वाणिज्य शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी , अनुभव असल्यास प्राधान्य .
पद क्र.03 साठी : किमान 10 वी / 12 वी पास , अनुभव असल्यास प्राधान्य .
पद क्र.04 साठी : संगणक अभियंता / विज्ञान व नेटवर्किंग पदवी / पदव्युत्तर बँकिंग क्षेत्रात काम केल्याचा अनुभव .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे recruitment.lokmangal@gmail.com या मेलवर दिनांक 17 मे 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Tata Memorial : टाटा मेमोरियल हॉस्पिटल अंतर्गत लिपिक व स्टेनोग्राफर पदांसाठी पदभरती !
- कोल्हापुर , सातारा , सांगली , चिपळूण येथे फार्मासिस्ट , सहाय्यक , शिपाई , चौकीदार , सफाईवाला , अधिकारी इ. पदांसाठी पदभरती !
- नव सह्याद्री ट्रस्ट पुणे अंतर्गत प्राध्यापक , परिचर, लिपिक , अधिक्षक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 275 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध गट ब, क व ड संवर्गातील एकुण 175 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !