खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Khadki Cantonment Board Recruitment for Various post , number of post vacancy – 09 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 04 |
| 02. | स्टाफ नर्स ( ICU ) | 04 |
| 03. | फार्मासिस्ट / भांडारपाल | 01 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : BAMS / BHMS , PGDEM , ICU
पद क्र.02 साठी : बी.एस्सी नर्सिंग / SLS / BLS / ICU / NABH , हॉस्पीटलमधील अनुभव .
पद क्र.03 साठी : बी.फार्मा / डी.फार्मा
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल , खडकी पुणे 411003 या पत्यावर दिनांक 21.05.2025 रोजी सकाळी 10.00 वाजता हजर रहायचे आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026