P.G कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग & टेक्नॉलॉजी नंदुरबार अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक , लिपिक , शिपाई पदासाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( P.G College of Engineering & Technology Nandurbar Recruitmen for Assistant Professor , Clerk & Peon post , number of post vacancy – 35 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक प्राध्यापक | 29 |
| 02. | लिपिक | 02 |
| 03. | शिपाई | 03 |
| एकुण पदांची संख्या | 35 |
आवश्यक अर्हता : बी.ई , बी.टेक , एम.ई , एम.टेक , कोणतीही पदवी , बी.एस्सी , एम.एस्सी अर्हता उत्तीर्ण आवश्यक ..
हे पण वाचा : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे pgcetndb@gmail.com या मेलवर दिनांक 25.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र / इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी पी.जी नॉलेज सिटी , नागझिरी , चौपले ता.जि.नंदुरबार या पत्यावर दिनांक 25.05.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !