भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Highways Authority of india Recruitment for Deputy Manager Post , Number of post vacancy – 60 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढील प्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये डेप्युटी व्यवस्थापक ( Deputy Manager ) पदाच्या एकुण 60 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे सिव्हिल अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच गेट 2025 उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 09.06.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://vacancy.nhai.org या संकेतस्थळावर दिनांक 06.06.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026