बियाणी मिलिटरी स्कूल , भुसावळ जळगाव अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Biyani Military School Bhusawal Jalgaon Recruitment for various post ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , संगणक शिक्षक , कमांडंट , डॉक्टर , मिलिटरी ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर , संगित शिक्षक , डान्स शिक्षक , हाऊस मास्टर , बॉईज हॉस्टेल रेक्टर , गर्ल्स हॉस्टेल रेक्टर ..
लेखापाल व लिपिक , स्पोर्ट शिक्षक , बस चालक , प्लंबर , इलेक्ट्रिशियन , घोडेस्वारी प्रशिक्षक , हाऊस सेविका ( आया ) , वसतिगृह शिपाई , सुरक्षा गार्ड अशा पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : शिक्षक संवर्गातील तब्बल 292 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी बियाणी मिलिटरी स्कूल , जामनेर रोड भुसावळ जि.जळगाव या पत्यावर दिनांक 18 ते 20 मे 2025 पर्यंत हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !