द न्यु इंडिया विमा कंपनी लि. अंतर्गत 500 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NIACL Recruitment for apprentice post , number of post vacancy – 500 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदाची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 500 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : शिक्षक पदासाठी महाभरती , शासन निर्णय !
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमदेवाराचे वय हे 21-30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र व इच्छुक उमेदवारांनी https://www.newindia.co.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06 जुन ते 20 जुन 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026