महाराष्ट्र राज्य भुमि अभिलेख विभाग अंतर्गत गट क संवर्गातील 903 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maha Bhulekh recruitment for class c post , number of post vacancy – 903 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / number of post ) : यांमध्ये भुकरमापक ( Land Surveyor ) पदांच्या एकुण 903 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .विभाग निहाय रिक्त पदांचा आकडा पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| अ.क्र | विभाग / प्रदेशाचे नाव | पदसंख्या |
| 01. | पुणे | 83 |
| 02. | कोकण , मुंबई | 259 |
| 03. | नाशिक | 124 |
| 04. | छ.संभाजीनगर | 210 |
| 05. | अमरावती | 117 |
| 06. | नागपुर | 110 |
| एकुण पदांची संख्या | 903 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका अथवा 10 वी उत्तीर्ण + आयटीआय ( सर्वेक्षक ) , मराठी टायपिंग 30 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 24.10.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : अमागास प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 24.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .