ZP : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत डॉक्टर , लेखापाल , सहाय्यक , आरोग्य सेविका , गटप्रवर्तक इ. पदांच्या तब्बल 190+ रिक्त जागेसाठी पदभरती !

Spread the love

ZP : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत डॉक्टर , लेखापाल , सहाय्यक , आरोग्य सेविका , गटप्रवर्तक इ. पदांच्या तब्बल 190+ रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन ,सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NHM Sindhudurg Recruitment for various post , number of post vacancy – 190+ ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी26
02.अति विशेषज्ञ03
03.स्पेशालिस्ट35
04.कार्यक्रम व्यवस्थापक -सार्वजनिक आरोग्य04
05.Entomologists05
06.Public Health Specialist07
07.सायकॉलॉजिस्ट02
08.ऑडिओलॉजिस्ट01
09.फिजिओथेरपिस्ट03
10.टिबी पर्यवेक्षक02
11.कार्यक्रम समन्वयक01
12.कार्यक्रम सहाय्यक ( सांख्यिकी )01
13.लेखापाल01
14.आरोग्य सेविका04
15.निम वैद्यकीय कुष्ठरोग कर्मचारी01
16.गटप्रवर्तक01
 एकुण पदांची संख्या190+

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : नवी मुंबई महा-नगरपालिका प्रशासन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती.

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष , आरोग्य विभाग , मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी मु.पो.ओरोसे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा.जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद , सिंधुदुर्ग या पत्यावर दिनांक 04.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment