50% गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी कनिष्ठ अधिकारी पदावर पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South Indian Bank recruitment for Junior officer post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ अधिकारी ( ऑपरेशन्स ) पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . पदाची संख्या तुर्तास प्रविष्ठ नाही .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : बस महामंडळ अंतर्गत गट क व ड संवर्गातील विविध पदांसाठी महाभरती..
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 30.09.2025 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruit.southindianban या संकेतस्थळावर दिनांक 22.10.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026