रेणुकामाता मल्टीस्टेट अंतर्गत व्यवस्थापक , लिपिक , कॅशिअर , चालक इ. पदांच्या तब्बल 104 जागेसाठी पदभरती !

Spread the love

रेणुकामाता मल्टीस्टेट अंतर्गत व्यवस्थापक , लिपिक , कॅशिअर , चालक इ. पदांच्या तब्बल 104 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Renukamata Multistate Society Bharati ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.जनरल व्यवस्थापक01
02.सहाय्यक जनरल व्यवस्थापक02
03.वरिष्ठ व्यवस्थापक03
04.शाखा व्यवस्थापक06
05.सहाय्यक शाखा व्यवस्थापक07
06.पासिंग अधिकारी10
07.कॅशिअर15
08.लिपिक25
09.मार्केटिंग लिपिक30
10.वाहनचालक05
 एकुण पदांची संख्या104

हे पण वाचा : पोलीस शिपाई पदाच्या 7565 रिक्त पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : खाली जाहीरातीमध्ये जाहीरातीचा पत्ता व दिनांक नमुद करण्यात आलेली आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment