मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai high court Recruitment for Stenographer post , number of post vacancy – 25 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लघुलेखक ( उच्चश्रेणी) | 12 |
| 02. | लघुलेखक ( निम्नश्रेणी ) | 13 |
| एकुण पदांची संख्या | 25 |
आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी , टायपिंग , स्टेनो अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वेतनमान ( Pay Scale ) :
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | लघुलेखक ( उच्चश्रेणी) | 56100-177500/- |
| 02. | लघुलेखक ( निम्नश्रेणी ) | 49100-155500/- |
हे पण वाचा : 10 वी उत्तीर्ण उमदेवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; 18000-56900/- इतका मिळेल पगार !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bombayhighcourt.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026